कोल्हापूर येथील सर्किट बेंचला पूर्ण बेंचचा दर्जा देण्याच्या मागणीबाबत माननीय सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सकारात्मकता दर्शवत याबाबत सर्व बाबी तपासून योग्य निर्णय घेतला जाईल असे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले आहे.
….