आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून शिवनेरी टॉवर को. ऑप. सोसायटी मध्ये एयर ओपन जिम बसविण्यात आली. त्याचे उदघाटन आ. केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिक उपस्थित होते.